Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोशल तर्फे ‘द ठण्ड सिझन मेन्यू’ सादर

सोशल तर्फे ‘द ठण्ड सिझन मेन्यू’ सादर

पुणे,१५ डिसेंबर २०२५ : सोशल तर्फे हिवाळ्यासाठी खास ‘द ठण्ड सिझन मेन्यू’ सादर करण्यात आला आहे. हा विशेष मेन्यू 18 डिसेंबर ते 18 जानेवारी या कालावधीत उपलब्ध असून, यात गरमा-गरम पदार्थांची रेलचेल असणार आहे. या मेन्यू मध्ये विंटर मन्च प्लॅटर असून यात कांजी वडा, आलू चाट, कामरक शकरकंदी चाट आणि खमंग शेंगदाणे अशा हंगामी पदार्थांचा समावेश असणारआहे. तसेच पेपर पॉप बन्स, चंगा चिमिचांगा हे पदार्थ देखील असणार आहेत. याबरोबरच मक्के दी रोटी आणि सरसों का स्वॅग यांसह पनीर आणि चिकन गस्सी ,मिसळ पाया ,जिंगा थर्मिडॉर यांसारखे विशेष पदार्थ उपलब्ध असतील. डेझर्ट मध्ये प्लम केक गडबड , बुजी प्लम केक, क्लासिक डंडी केक, पिस्ता-ला-व्हिस्टा चोको कुकीज आणि केटो-फ्रेंडली पीनट बटर कुकीज चा अनुभव घेता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments