Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली.

दिनांक २५ डिसेंबर २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांचे हस्ते पुष्पहार

 

अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सुरक्षा निरीक्षक सुनिल चौधरी,

 

मुख्य लिपिक आकाश चव्हाण व मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments