पुणे,1 मार्च 2024 : निकॉन इनकॉर्पोरेशन ने हँडहेल्ड युनिव्हर्सल लुनर कॅमेरा (एचयुएलसी) च्या विकासासह आर्टेमिस मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी नॅशनल एरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) सोबत स्पेस अॅक्ट करार केला आहे.निकॉनचा मिररलेस फुल फ्रेम कॅमेरा असलेल्या निकॉन झेड9 एचयुएलसी प्रणालीत कार्यान्वित केल्याप्रमाणे आगामी आर्टेमिस थ्री मोहिमेसाठी हँडहेल्ड कॅमेरा असेल जो चंद्राच्या पृष्ठभागावर परतणार्या संघाद्वारे वापरला जाईल.
निकॉनचा नासासोबत स्पेस अॅक्ट करार
RELATED ARTICLES


