Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड...

*दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत*  

 

 

नांदेड दि.२५ जानेवारी (जिमाका) दिल्ली सरकारचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,पर्यावरण व वने मंत्री सरदार मनजींदर सिंघ सिरसा यांचे आज विमानाने श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ येथे आगमन झाले.

 

विमानतळावर श्री.सिरसा यांचे आगमन प्रसंगी खासदार अशोक चव्हाण,आमदार श्रीजया चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

श्री.सिरसा हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित ” हिंद दी चादर ” श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

*************

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments