TAURUS ची प्रमुख वैशिष्ट्ये:
· A-Series, 6-सिलेंडर 8.0L इंजिन – 360 HP पॉवर
· विस्तृत rpm रेंजमध्ये 1600 Nm सर्वोत्तम-इन-क्लास टॉर्क
· 430 mm व्यासाचा क्लच
· हेवी-ड्युटी 9S 15409 सिंक्रोमेश गिअरबॉक्स
· उंच स्नॉर्केल हाइटसह हेवी-ड्युटी रिअर-माउंटेड एअर इनटेक सिस्टीम
· उत्कृष्ट, चालवायला सुलभ आणि सुरक्षिततेसाठी टिल्टेबल TAURUS डे कॅबिन
· हेवी-ड्युटी प्रोपेलर शाफ्ट
· हेवी-ड्युटी हब रिडक्शन रिअर अॅक्सल
· या उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम 9mm जाडीची हेवी-ड्युटी फ्रेम
· युनिटाइज्ड बेअरिंगसह 10T झिरो-ड्रॉप फ्रंट अॅक्सल
· शॉक अॅब्झॉर्बर आणि अँटी-रोल बारसह फ्रंट पॅराबोलिक लीफ स्प्रिंग्स
· रबर बोल्स्टर आणि अँटी-रोल बारसह रिअर बोगी सस्पेन्शन
· सुधारित ऑइल ड्रेन इंटरव्हल्स
· स्टँडर्ड फीचर्स – हिल स्टार्ट असिस्ट आणि ऑटोमॅटिक ट्रॅक्शन कंट्रोल
· लोड बॉडी पर्याय
· 6×4 : 16 m3 बॉक्स, 18 m3 बॉक्स आणि 16 m3 रॉक
· 8×4 : 23 m3 बॉक्स, 26 m3 बॉक्स आणि 19 m3 रॉक
HIPPO ची प्रमुख वैशिष्ट्ये:
· A-Series, 6-सिलेंडर 8.0 L इंजिन – 360 HP पॉवर
· विस्तृत rpm रेंजमध्ये 1600 Nm सर्वोत्तम-इन-क्लास टॉर्क
· 430 mm व्यासाचा क्लच
· हेवी-ड्युटी 9S 15409 सिंक्रोमेश गिअरबॉक्स
· उंच स्नॉर्केल हाइटसह हेवी-ड्युटी रिअर-माउंटेड एअर इनटेक सिस्टीम
· उत्कृष्ट, चालवायला सुलभ आणि सुरक्षिततेसाठी टिल्टेबल HIPPO स्लीपर कॅबिन
· हेवी-ड्युटी प्रोपेलर शाफ्ट
· 8mm जाडीची हेवी-ड्युटी फ्रेम
· हेवी-ड्युटी हब रिडक्शन रिअर अॅक्सल
· शॉक अॅब्झॉर्बर आणि अँटी-रोल बारसह फ्रंट पॅराबोलिक लीफ स्प्रिंग्स
· रबर बोल्स्टर आणि अँटी-रोल बारसह रिअर बोगी सस्पेन्शन (6×4 ट्रॅक्टरसाठी)
· स्टँडर्ड फीचर्स – हिल स्टार्ट असिस्ट आणि ऑटोमॅटिक ट्रॅक्शन कंट्रोल
· पर्यायी वैशिष्ट्ये – टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), रिव्हर्स कॅमेरा, अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम्स (ADAS)