Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedरा.स्व.संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

रा.स्व.संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 

 

महाराष्ट्राचे संघर्षशील लोकनेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची ही मोठी हानी झाली असून, विकासाची दूरदृष्टी असलेला एक रोखठोक लोकनेता आपण गमावला आहे. पवार कुटुंबीयांसह सर्व कार्यकर्त्यांना या मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अजितदादांसह अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती!

 

– श्री. नानासाहेब जाधव,

पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments