पुणे,2 फेबुवारी 2026 : आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 ची उत्सुकता वाढत असताना ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने आयसीसीच्या भागीदारीने दीवाने इंडिया का दीवाना हमसफर ही ब्रँड कँपेन सुरू केली आहे.क्रिकेटप्रती असलेल्या प्रेम साजरे करण्यासाठी या एकात्मिक मोहिमेत ऑन ग्राऊंड अनुभव,आयकॉनिक मुमेंटस,डीलरशिप ॲक्टीव्हेशन आणि मास मिडिया आऊटरिचचा समावेश आहे.
दीवाने इंडिया का दीवाना हमसफर मोहिमेचे अनावरण
RELATED ARTICLES


