Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized*लिपिक टंकलेखक पदाकरिता शनिवारी ऑनलाईन परिक्षा*

*लिपिक टंकलेखक पदाकरिता शनिवारी ऑनलाईन परिक्षा*

 

 

पुणे, दि. १२: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्त असलेल्या ७२ लिपिक टंकलेखक (गट-क) या पदांकरिता ‘टिसीएस-आयओएन’यांच्यामार्फत ऑनलाईन परीक्षा १४ मार्च रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments