Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedट्राईब स्टेजची सीसीआय इंडिया सोबत धोरणात्मक भागीदारी

ट्राईब स्टेजची सीसीआय इंडिया सोबत धोरणात्मक भागीदारी

पुणे,6 फेब्रुवारी 2026 :भारतातील प्रिमियम लाँग-स्टे कोलिव्हिंग आणि हॉस्पिटॅलिटी ब्रँड असलेल्या ट्राईब स्टेज ने चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (सीसीआय इंडिया) सोबत या धोरणात्मक भागीदारी केली आहे.सीसीआय ही स्टार्टअप्स आणि उदयोन्मुख व्यवसायांना धोरणात्मक पाठबळ,बाजारपेठेतील संधी आणि संस्थात्मक सहकार्यांद्वारे चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शासकीय संस्था आहे.

 

या सामंजस्य कराराअंतर्गत (एमओयू),सीसीआय इंडिया हे ट्राईब स्टेज्‌‍ साठी उद्योग व संस्थात्मक व्यवसायासाठी विशेष धोरणात्मक भागीदार म्हणून कार्य करेल.या भागीदारीमुळे भारतभर तसेच निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये मोठ्या कॉर्पोरेटस,आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विद्यापीठ,संस्थात्मक ग्राहक,परदेशी नागरिकांसाठी एक्सपॅट हाऊसिंग प्रोग्राम्स आणि मल्टी सिटी अकॉमोडेशन या क्षेत्रात संधी मिळू शकेल.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments