*लहान मुलाची डोळ्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वीपणे करून देण्यात आली*
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत ससून रुग्णालय नेत्र विभाग यांनी सदर लहान मुलाची डोळ्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वीरित्या करून देऊन बहुमोल सहकार्य करण्यात आले यास्तव लाभार्थ्यांनी दगडूशेठ ट्रस्ट आणि रुग्णालय प्रशासन यांचे आभार
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे*
🚩जय गणेश रुग्णसेवा अभियान🚩
मानले.


