Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोलीस शिपाई चालक भरती कौशल्य चाचणीबाबत सूचना*

पोलीस शिपाई चालक भरती कौशल्य चाचणीबाबत सूचना*

 

 

पुणे, दि. 9 (जिमाका, वृत्तसेवा): पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती सन २०२४–२५ अंतर्गत १२३ उमेदवारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी दिनांक १० व ११ मार्च २०२६ रोजी आयडीटीआर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या चाचण्या दुपारी ३.३० वाजल्यानंतर घेण्यात येणार आहेत.

 

पक्की अनुज्ञप्ती चाचणीसंबंधी पूर्वनियोजित वेळ देण्यात आलेल्या उमेदवारांच्या चाचण्याही संबंधित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी नमूद तारखांना नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहून पक्की अनुज्ञप्ती चाचणीसंबंधी कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments