Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे नवीन ह्युंडाई वेरना सादर

ह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे नवीन ह्युंडाई वेरना सादर

पुणे,10 मार्च 2026 : ह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे नवीन ह्युंडाई वेरना सादर करण्यात आली आहे.यामध्ये नवीन एक्सटीरियर स्टायलिंग,नवीन इंटिरियर स्टायलिंग,आधुनिक सुरक्षा,सेगमेंट मधील सर्वात लांब व्हीलबेस, सेगमेंटमधील सर्वांत मोठा इन्फोटेन्मेंट आणि डिजिटल क्लस्टर,क्लासिक ब्ल्यू आणि टायटन ग्रे मॅट हे दोन नवीन रंग आणि ड्रायव्हर सीट इलेक्ट्रीक 8-वे ॲडजस्ट विथ मेमरी अशी अनेक वैशिष्टये आहेत.याची किंमत 10,98,400 रूपये (एक्स शोरूम) पासून पुढे आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments