Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमॅरिएट बॉनवाय आणि स्विगी यांच्यात सहयोग

मॅरिएट बॉनवाय आणि स्विगी यांच्यात सहयोग

पुणे,10 मार्च 2026 : मॅरिएट इंटरनॅशनलच्या पुरस्कारप्राप्त ट्रॅव्हल उपक्रम असलेल्या मॅरिएट बॉनवाय ने भारतातील आघाडीच्या ऑन डिमांड कन्विनियन्स प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगी बरोबर धोरणात्मक भागीदारी केली आहे.यामुळे दोन्ही ब्रँडच्या सदस्यांना स्विगीच्या विविध ऑफरिंग्समध्ये मॅरिएट बॉनवाय पॉईंटस मिळविता येतील. या सहकार्यामुळे मॅरिएट बॉनवायचे सदस्य हे स्विगीच्या फूड डिलिव्हरी,इन्स्टामार्ट आणि डाइनआऊट या ऑफरिंग्समध्ये खर्च केलेल्या प्रत्येक 500 रूपयांसाठी 5 पॉईंटस मिळवू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments