पुणे, दि. १: गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवार ३ एप्रिल २०२६ रोजी असलेल्या शासकीय सुट्टीच्या दिवशीही मे. आयडीटीआर कासारवाडी, पुणे येथे अर्जदारांच्या वाहन चालक चाचणी घेण्यात येणार आहेत. तरी अर्जदारांनी वाहन चालक चाचणीकरिता ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी केले.
गुड फ्रायडे निमित्त शुक्रवारीही वाहन चालक चाचणीचे कासारवाडी येथे आयोजन*
RELATED ARTICLES


