Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedथेटकर्ज योजनेच्या लाभार्थींची 10 एप्रिल रोजी निवड प्रक्रिया*

थेटकर्ज योजनेच्या लाभार्थींची 10 एप्रिल रोजी निवड प्रक्रिया*

*
पुणे, दि. 7 (जिमाका, वृत्तसेवा) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय पुणे अंतर्गत थेटकर्ज योजनेचे अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार चिठ्ठीव्दारे लाभार्थीची निवड प्रकिया कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे तसेच सहाय्यक आयुक्त समाजिक न्याय, पुणे यांच्या प्रमुख उपस्थीतीत दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय, वन सांस्कृतिक सभागृह, विश्रांतवाडी येरवडा- पुणे ४११००६ येथे होणार आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments