Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीई एरोस्पेसच्या पुण्यातील कर्मचाऱ्यांचा ग्लोबल वॉलेंटिअर वीकमध्ये सहभाग

जीई एरोस्पेसच्या पुण्यातील कर्मचाऱ्यांचा ग्लोबल वॉलेंटिअर वीकमध्ये सहभाग

पुणे,8 एप्रिल 2026 : जीई एरोस्पेसच्या पुणे येथील उत्पादन केंद्रामधील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या वार्षिक ग्लोबल वॉलेंटिअर वीकमध्ये सहभाग घेतला.या अंतर्गत शिक्षण,पर्यावरण,शाश्वतता आणि सामुदायिक विकास यावर लक्ष केंद्रित करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिक समुदायांना सहकार्य केले. हे प्रयत्न म्हणजे अर्थपूर्ण सहभागाप्रती जीई एरोस्पेसची असलेली निरंतर कटिबद्धता अधोरेखित होते.

जीई एरोस्पेसच्या पुणे सुविधेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत सिंग म्हणाले की, आपला प्रभाव केवळ कामाच्या ठिकाणांपुरता मर्यादित नाही हे ग्लोबल वॉलेंटिअर वीक आठवण करून देते.पुण्यात आमचे वॉलेंटिअर्स पर्यावरणासाठी,विद्यार्थ्यांसाठी आणि समुदायांसाठी पुढे येत आहेत.मग ते प्रत्यक्ष पर्यावरण संवर्धन असो,शैक्षणिक प्रसार असो,किंवा सामुदायिक सहभाग असो प्रत्येक कृती समाजाला परत देण्याचा आपल्या सामायिक वचनबध्दतेचे प्रतिबिंब आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments