*
पुणे, दि. ९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ७ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून’ येथे प्रवेश पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र १५ एप्रिल पर्यंत स्वीकारण्यास कमांडंट आर.आय. एम. सी डेहराडून यांनी मुदतवाढ दिली आहे, असे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.
०००


