पुणे, १३ एपिल २०२६ : पपिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशापलटी हॉस्पस्पटलमध्ये२८ वर्षीय मपहला
रुग्णामध्येआढळलेल्या पिपक्षीय पिओक्रोमोसायटोमा या दुपमिळ आजाराचेयशस्वी व्यवस्थापन
करण्यात आले. सदर रुग्ण उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या तक्रारीिंसह एिं डोक्रायनोलॉजी ओपीडीमध्ये
उपचार घेत होती. तपासणीदरम्यान कु टुुंबात मधुमेहाचा ठळक इततहास आढळू न आल्याने जनुकीय
तपासणी करण्यात आली. या तपासणीत व्हॉन तहपेल-तलुंडाऊ (VHL) जीनमध्ये बदल असल्याचे तनष्पन्न झाले,
जो दुतमिळ जनुकीय तिकार असून तितिध प्रकारच्या ट्युमरच्या तनतमितीशी सुंबुंतधत आहे.
पुढील तपासणीत रुग्णाच्या दोन्ही अ ॅपडि नल ग्रिंथीिंमध्ये पिओक्रोमोसायटोमा असल्याचे तनदान झाले. या
ट्युमरमुळे कॅ टेकोलामाइन्सचे अततउत्पादन होऊन रक्तदाबात तीव्र चढ-उतार होण्याचा धोका तनमािण होतो.
एिं डोक्रायनोलॉजी, युरोलॉजी, लॅिोस्कोपपक सजिरी, अ ॅनेस्थेपशया व पक्रपटकल के अर पवभागािंच्या
समस्पित बहुपवद्याशाखीय पद्धतीने रुग्णािर यशस्वी उपचार करण्यात आले.
पुढील तपासण्या, ज्यामध्ये रक्त तपासण्या ि एमआरआयचा समािेश होता, यामधून तिपक्षीय
तिओक्रोमोसायटोमा असल्याचेतनदान तनतित झाले. हा अत्युंत दुतमिळ ि िैद्यकीयदृष्ट्ट्या आव्हानात्मक
आजार आहे. या प्रकरणाचेव्यिस्थापन डॉ. डी. वाय. पाटील मेपडकल कॉलेज, हॉस्पस्पटल अँड ररसचि
सेंटर, पपिंपरी, पुणेयेथील डॉ. अपनल मेनन (प्राध्यापक ि तिभागप्रमुख, एुं डोक्रायनोलॉजी), डॉ. सुनील
म्हस्के (युरोलॉतजस्ट), डॉ. राहुल व्ही. शहाबादी (अ ॅनेस्थेतशयोलॉतजस्ट) आतण डॉ. मनोज डोिंगरे(सीतनयर
कन्सल्टुंट सतजिकल ऑन्कोलॉजी, एचपीबी सजिरी) याुंच्या बहुतिद्याशाखीय टीमनेके ले.
डॉ. डी. वाय. पाटील मेपडकल कॉलेज, हॉस्पस्पटल अँड ररसचिसेंटर, पपिंपरी, पुणेचेडॉ. अपनल मेनन
याुंच्या मागिदशिनाखाली रुग्णािर शस्त्रतक्रयेपूिि४ ते६ आठिड्ाुंचा सखोल उपचार करण्यात आला, ज्यामध्ये
रक्तदाबाचेकडक तनयुंत्रण आतण रक्तातील साखरेचेसुंतुलन राखण्यात आले. तिओक्रोमोसायटोमा सारख्या
हामोनली सतक्रय ट्युमरमध्येशस्त्रतक्रयेपूिितयारी अत्युंत महत्त्वाची ठरते, कारण यामुळेशस्त्रतक्रयेतील ि
त्यानुंतरच्या गुुंतागुुंतीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. दोन्ही बाजूुंना ट्युमर असल्यानेडॉ. सुनील म्हस्के
याुंच्या नेतृत्वाखालील शस्त्रतक्रया टीमनेलॅप्रोस्कोतपक पद्धतीनेएकाच टप्प्यात तिपक्षीय अ ॅतडि नलेक्टॉमी
करण्याचा तनणिय घेतला. उजव्या बाजूचा ट्युमर ५ x ४ सेमी, तर डाव्या बाजूचा ४ x ३ सेमी आकाराचा होता.
सुमारे३ तासाुंत ही शस्त्रतक्रया पूणिझाली आतण सुमारे१०० तमली इतकाच रक्तस्राि झाला.दोन्ही अ ॅतडि नल ग्रुंथीुंचा सहभाग आतण इन्फे ररअर िेना कािा (IVC) सारख्या महत्त्वाच्या रक्तिातहन्ाुंच्या
जिळीकतेमुळे ही शस्त्रतक्रया ताुंतत्रकदृष्ट्ट्या अत्युंत जतटल होती. तरीही सिि आव्हानाुंिर मात करत
शस्त्रतक्रया टीमनेकोणतीही गुुंतागुुंत न होता एकाच टप्प्यात दोन्ही ट्युमर यशस्वीरीत्या काढू न टाकले.
अ ॅनेस्थेतशयाच्या दृष्टीनेही ही शस्त्रतक्रया अत्युंत आव्हानात्मक ठरली. रक्तदाब ि हृदयगतीत अचानक ि तीव्र
चढ-उतार होण्याचा धोका असल्यानेशस्त्रतक्रयेदरम्यान अत्युंत तनयुंत्रण आिश्यक होते. अशा दुतमिळ
ट्युमरिर दोन्ही बाजूुंनी, तेही एकाच िेळी आतण लॅप्रोस्कोतपक पद्धतीनेशस्त्रतक्रया करणेहेअ ॅनेस्थेतशया
टीमसमोर मोठेआव्हान होते. डॉ. राहुल व्ही. शबादी याुंच्या मागिदशिनाखाली सतत मॉतनटररुंग आतण कु शल
हस्तक्षेपाुंच्या साहाय्यानेशस्त्रतक्रयेदरम्यान होणारेहेमोडायनॅतमक बदल प्रभािीपणेतनयुंतत्रत करण्यात आले.
शस्त्रतक्रयेनुंतर रुग्णाची प्रकृ ती सुरळीत रातहली आतण कोणतीही गुुंतागुुंत आढळली नाही. तहस्टोपॅथॉलॉजी
तपासणीत तिओक्रोमोसायटोमा असल्याचेतनतित झालेअसून ककि रोगाचेकोणतेही लक्षण आढळलेनाही.
दोन्ही अ ॅतडि नल ग्रुंथी काढू न टाकल्यानुंतर रुग्णाला आयुष्यभरासाठी कॉतटिकोस्टेरॉइड ररप्लेसमेंट थेरपी सुरू
करण्यात आली असून सध्या ततची प्रकृ ती स्थस्थर आहे. तिशेष म्हणजेसध्या रुग्णाला मधुमेह तनयुंत्रणासाठी
औषधाुंची आिश्यकता भासत नाही.
मूलभूत जनुकीय कारण लक्षात घेता, पुढील काळात पुनरािृत्ती टाळण्यासाठी ि हामोनल सुंतुलन
राखण्यासाठी रुग्णािर दीघिकालीन िॉलोअप ठे िण्यात येणार आहे. या प्रकरणातून दुतमिळ ि उच्चजोखमीच्या एुं डोक्राइन आजाराुंच्या व्यिस्थापनात लिकर जनुकीय तनदान, शस्त्रतक्रयेपूिि सखोल तयारी
आतण बहुतिद्याशाखीय दृतष्टकोनाचेमहत्त्व अधोरेस्थखत होते.
डॉ. डी. वाय. पाटील पवद्यापीठ (अपभमत पवद्यापीठ), पपिंपरी, पुणेचेि-कु लपती मा. डॉ. भाग्यश्री पी.
पाटील याुंनी साुंतगतले, “या दुतमिळ आजाराच्या तपासणीतील प्रगत तुंत्रज्ञान आतण तितिध तज्ज्ाुंच्या समस्थित
िैद्यकीय सेिेमुळेया आजाराुंचेिेळीच तनदान करून त्यािर अतधक पररणामकारक उपचार करणेशक्य
होत आहे. रुग्णाुंच्या आरोग्य पररणामाुंमध्येसुधारणा घडिून आणण्यासाठी आतण अखुंतडत उपचारसेिा
देण्यासाठी अशा एकतत्रत पद्धती अत्युंत महत्त्वाच्या ठरतात. त्याचबरोबर सहानुभूतीपूणिआतण रुग्णकें द्री
दृतष्टकोन हा आमच्या उपचार व्यिस्थेचा मुख्य आधार आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील पवद्यापीठ (अपभमत पवद्यापीठ), पपिंपरी, पुणेचेपवश्वस्त व खपजनदार मा. डॉ.
यशराज पी. पाटील यािंनी सािंपगतले, “ या तिपक्षीय तिओक्रोमोसायटोमा सारख्या गुुंतागुुंतीच्या प्रकरणाुंचे
यशस्वी व्यिस्थापन हेतज्ज् डॉक्टराुंच्या एकतत्रत कौशल्यासह अत्याधुतनक शस्त्रतक्रया क्षमतेचेप्रतीक आहे.
बदलत्या आरोग्य क्षेत्रातील आव्हानाुंना प्रभािीपणेसामोरेजाण्यासाठी अशा समस्थित आरोग्यसेिा प्रणाली
अतधक सक्षम करणेअत्युंत आिश्यक आहे.”
About DPU Super Specialty Hospital, Pimpri, Pune:
DPU Super Specialty Hospital, Pimpri, Pune is one of the leading Super Specialty Hospitals in
पिंपरी येथील डीपीयूसुपर स्पेशापलटी हॉस्पस्पटलमध्ये२८ वर्षीय मपहला रुग्णामध्ये आढळलेल्या पिपक्षीय पिओक्रोमोसायटोमा या दुपमिळ आजाराचे यशस्वी व्यवस्थापन
RELATED ARTICLES


