Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अभिवादन*

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अभिवादन*

*

पुणे, दि.१४: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल राम किशोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार स्मिता माने आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments