पुणे,17 एप्रिल 2026 : तब्बल तीन दशकांनी उत्तर अमेरिकेत फिफा वर्ल्ड कप होत असताना मॅरिएट बॉनवॉय आणि व्हिसा तर्फे फॉर फॅन्स एव्हरीवेअर ही जॉईंट ग्लोबल मोहिम सादर करण्यात आली आहे.यात एरलिंग हालंड आणि विनीसिएस ज्युनिअर यांचा समावेश आहे.