Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १९ जून रोजी सभेचे आयोजन*

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १९ जून रोजी सभेचे आयोजन*

 

 

पुणे, दि.१७:- जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा १९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य सचिव ज्योती कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments