मुंबई, १८ जून २०२६: टाटा मोटर्सने आज १ जुलै २०२६ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीमध्ये जवळपास २.५ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली.
कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि इतर इनपुट खर्चाच्या प्रभावाची भरपाई करण्यासाठी किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएण्टनुसार भिन्न असे
ल.


