पुणे,22 जून 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल) तर्फे देशभरातील आपल्या ग्राहकांसाठी ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक या ग्राहककेंद्रित सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे ग्राहकांना आपल्या वाहनांची सर्वसमावेशक तपासणी,मुल्यवर्धित सेवा आणि विशेष लाभ दिले जाणार आहेत. हा उपक्रम 24 जून 2026 ते 8 जुलै 2026 या कालावधीत देशभरातील ह्युंदाई सर्व्हिस सेंटर्स येथे राबवला जाणार आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक
RELATED ARTICLES


