Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आण्णासाहेबपाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आण्णासाहेबपाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पिंपरी – दि.२३ मार्च २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड स्टेशन येथील के.एस.बी चौकातील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments