Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपालांकडून अभिवादन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपालांकडून अभिवादन

मुंबई, दि. २२ : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक
डॉ. निशिकांत देशपांडे; तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments