Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया ने केला भारतात ह्युंदाई आय20 च्या 15 लाख विक्रीचा...

ह्युंदाई मोटर इंडिया ने केला भारतात ह्युंदाई आय20 च्या 15 लाख विक्रीचा टप्पा साजरा

पुणे, २४ जुलै २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने आज आपल्या प्रीमियम हॅचबॅक ह्युंदाई आय20 च्या भारतात एकूण १५ लाख विक्रीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याची घोषणा केली. २००८ मध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यापासून, प्रगत डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट गुणवत्ता आणि सर्वसमावेशक सुरक्षा वैशिष्ट्यांच्या बळावर ह्युंदाई आय20 ने प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सातत्याने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments