पुणे, २७ मार्च २०२४ : निकॉन इंडिया प्रा.लि. तर्फे निकॉर झेड८ २८-४००एमएम एफ/४-८ व्हीआर लेन्स सादर करण्यात आली आहे.सुपर-टेलिफोटो ४००एमएमची व्याप्ती असणारी १४.२एक्स झूम लेन्स कोणतेही दृश्य टिपू शकते. झेड माउंट झूम लेन्स, सुपर-टेलिफोटो ४००एमएम फोकल लांबी कव्हर करण्यासाठी 14.2 एक्स झूम, झूम लॉक स्विच आणि कंट्रोल रिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.नवीन निकॉर झेड८ २८-४००एमएम एफ/४-८ व्हीआर लेन्सची किंमत १,२८,९९५ रूपये असून हे उत्पादन एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून उपलब्ध असेल.
निकॉर झेड८ २८-४००एमएम एफ/४.८ व्हीआर लेन्स सादर
RELATED ARTICLES


