Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedरिक्विल तर्फे रेटिनॉल क्रीम श्रेणीचा विस्तार

रिक्विल तर्फे रेटिनॉल क्रीम श्रेणीचा विस्तार

पुणे,3 एप्रिल 2024 : नाविन्यपूर्ण आणि प्रभावी सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी कटिबध्द व भारतातील आघाडीचा कॉस्मॅस्युटीकल ब्रँड असलेल्या रिक्विल ने 0.3% व 0.5% रेटिनॉल कॉन्संस्ट्रेशन्स असलेल्या प्रगत फॉर्म्यलेशन्ससह रेटिनॉल क्रीम श्रेणी विस्तारित केली आहे.रेटिनॉल 0.3 क्रीम त्वचेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्वचेच्या पेशींची अधिक पुर्नप्राप्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 0.1% फॉर्म्युलेशन पेक्षा अधिक कॉन्संस्ट्रेशन्स प्रदान करते.रेटिनॉल 0.5% क्रीम हे बारीक सुरकुत्या,डाग व त्वचेचे तेज कमी होणे यांसारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments