Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅमेझॉन भारतभरात 50 नवीन आश्रय विश्रांती केंद्रे उभारणार 

अॅमेझॉन भारतभरात 50 नवीन आश्रय विश्रांती केंद्रे उभारणार 

 

 

बेंगळुरू, 1 आँक्टोबर 2026 — सणासुदीच्या हंगामापूर्वी अॅमेझॉन इंडियाने आज देशभरात 50 नवीन आश्रय केंद्रे उभारण्याची योजना जाहीर केली. या विस्तारामुळे आश्रय केंद्रांची एकूण संख्या 200 वर पोहोचणार असून, 2026 अखेरपर्यंत 250 केंद्रांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने अॅमेझॉनची वाटचाल सुरू आहे. कंपनीने बेंगळुरूपर्यंत आपल्या मोबाइल आश्रय व्हॅन्सचा विस्तार करण्याचीही घोषणा केली. दिल्ली एनसीआर, मुंबई आणि हैदराबादनंतर बेंगळुरू हे या सुविधेचा लाभ घेणारे चौथे शहर ठरले आहे. अॅमेझॉनचे व्हाइस प्रेसिडेंट, एम्प्लॉयी एक्सपीरियन्स अँड रिलेशन्स, सँडी गॉर्डन आणि नॉर्थ अमेरिका (NA) एम्प्लॉयी रिलेशन्स (ER) चे व्हाइस प्रेसिडेंट ब्रेंडन ब्रॅनॉन यांच्या उपस्थितीत बेंगळुरूमध्ये दोन मोबाइल आश्रय व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments