Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

पिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदान अधिकारी यांचे पहिल्या प्रशिक्षणाचे (दुसऱ्या दिवसाचे) दरम्यान ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी दीपक सिंगला उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावरील मतदानाचे कामकाज कसे करावे याचे नाट्य रुपात सादरीकरण करण्यात आले. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे उपस्थित होते.

दोन दिवसांत सुमारे 2000अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण घेतले.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments