पुणे,१६ एप्रिल २०२४ : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हैदराबाद (आयआयआयटीएच) तर्फे जगातील आघाडीच्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या कोर्सेरा वर ऑनलाइन मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (इएमएसआयटी) सुरु केले आहे. आयआयआयटी हैदराबाद भारतातील पहिली आयआयआयटी संस्था असून संशोधन आधारित शिक्षण आणि ऑनलाइन एक्झिक्युटिव्ह शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. ईएमएसआयटी हा कोर्सेरा वर प्रदान करण्यात आलेला भारतीय विद्यापीठाचा पहिला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठीचे अर्ज 22 जुलै 2024 पासून सुरू होणार असून हा अभ्यासक्रम जगभरातील विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध असेल.
आयआयआयटी-हैदराबाद तर्फे कोर्सेरा वर ऑनलाइन मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू
RELATED ARTICLES


