Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्या कला उपक्रमांद्वारे 25,000 हून अधिक कलाकारांना मिळाली मदत

ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्या कला उपक्रमांद्वारे 25,000 हून अधिक कलाकारांना मिळाली मदत

 

पुणे, १७ एप्रिल २०२४ : ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ची फिलांथ्रोपी शाखा असलेल्या ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन ( एचएमआयएफ ) ने आर्ट फॉर होप आणि आर्टिसन फेस्टसह सर्वांगीण कला कार्यक्रमांद्वारे भारतातील विविध कलाकारांना प्रादेशिक कला प्रकारातील कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. एचएमआयएफ ने आपल्या विविध कला प्रकल्पांमध्ये 5.8 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे भारतातील 27 राज्यांमधील 25,000 हून अधिक कलाकार आणि कला समुहांपर्यंत पोहचले आहे. एचएमआयएफच्या आर्ट फॉर होप या प्रमुख प्रकल्पाने 100 हून अधिक लाभार्थ्यांना एकूण 1.05 कोटी रुपयांचे अनुदान देखील दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments