Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार  श्री रवींद्र धंगेकर...

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार  श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवार दि. २१ एप्रिल २०२४ वेळ सायं ५.०० वा पदयात्रा / बाईक रॅली / जीप रॅली

 

 

रॅली मार्ग पुढीलप्रमाणे :-

मा. चंदूशेठ कदम ऑफिस – म्हातोबानगर पासून सुरुवात – राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) – शिवकल्याण गणपती गल्ली क्र. ११ – क्रांतीसेना कमान – जुने विठ्ठल मंदिर – गल्ली क्र. ३१ – गल्ली क्र २८ पांडुरंगनगर – समर्थ चौक – माथवड चौक ते जयभव मोरे विद्यालय ऑफिस समोरून – मोरे श्रमिक वसाहत – राउतवाडी – हनुमाननगर – राजीवगांधी पार्क – इंदिरा पार्क – केळेवाडी विठ्ठलमंदिर ए.आर.ए.आय रोड – आदर्श मित्रमंडळ – विश्वशांती मंडळ – जय श्रीराम तरुण मंडळ येथे समाप्त.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments