Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने नागरिकांना सूचना..

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने नागरिकांना सूचना..

सध्या पिंपरी चिंचवड शहरात मान्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बऱ्याचदा वादळी परिस्थिती तयार होते. अशावेळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचा धोका संभावतो. त्यामुळे जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे.

तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोणीही आपली वाहने झाडाखाली लावू नयेत. तसेच या वातावरणात कोणीही झाडाखाली थांबू नये. जेणेकरुन कोणाचेही नुकसान होणार नाही. झाडांविषयी काही तक्रार उद्भवल्यास कृपया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्यान व वृक्षसंवर्धन विभागातील आपल्या क्षेत्रिय कार्यालयातील सुपरवायझरशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच अग्नीशमन विभागातील प्रभागनिहाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

अ.क्र.

कर्मचा-याचे नाव

पदनाम

प्रभाग

संपर्क क्र.

१.

श्री. राजेश वसंत वसावे

प्र. सहा. उद्यान अधिक्षक

समन्वय अधिकारी

९९२२५०११०४

२.

श्री. गायकवाड संदिप पांडुरंग

सहा. उद्यान अधिक्षक

अ प्रभाग

९६५७७०७५१२

३.

श्री. प्रदीप भिमराव गजरमल

उद्यान सहाय्यक

ब प्रभाग

९९२२३७३४६२

४.

श्री. सुहास एकनाथ सामसे

उद्यान सहाय्यक

क प्रभाग

९९२२९६५९६६

५.

श्री. अनिल दशरथ गायकवाड

उद्यान सहाय्यक

ड प्रभाग

९६२३४४५७३१

६.

श्री. सगरे भाऊसाहेब विष्णु

उद्यान सहाय्यक

ई प्रभाग

८००७०१९६१८

७.

श्री. तापकीर भानुदास किसन

सहा.हॉ.सुपरवायझर

फ प्रभाग

९८५०८३४००९

८.

श्री. सुरेश गोविंद घोडे

उद्यान सहाय्यक

ग प्रभाग

९५२७७७५१०६

९.

श्री. अरविं

द दादु कदम

उद्यान सहाय्यक

ह प्रभाग

९८५०२९८२३१

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments