Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाल चित्रपट मोहोत्सवाची सांगता अभिनेते महेश कोठारे यांचा सत्कार ...

बाल चित्रपट मोहोत्सवाची सांगता अभिनेते महेश कोठारे यांचा सत्कार …

संवाद तर्फे दि. १९ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित बालचित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे लिखित डॅम इट आणि बरंच काही… या आत्मचरित्राच्या ऑडिओ बुक चे प्रकाशन स्टोरीटेल या आंतरराष्ट्रीय अॅप वर होणार असून याचवेळी महेश कोठारे यांचा सत्कार सुप्रसिद्ध निर्माते व साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार आहे.

 

हा कार्यक्रम गुरूवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी १०वाजता. सिटी प्राइड कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी सांगितली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments