३३-मावळ लोकसभा मतदारसंघात २३-०४-२०२४ रोजी ६ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल दाखल केले आहेत. यामध्ये ज्योतीश्वर विष्णू भोसले (पनवेल, बळीराजा पक्ष), मुकेश मनोहर अगरवाल (कामशेत, अपक्ष), रफिक रशिद कुरेशी( पिंपरी, अपक्ष), प्रफुल्ल पंडीत भोसले ( पनवेल, अपक्ष), संजोग भिकू वाघेरे ( पिंपरी, शिवसेना उबाठा) आणि गोपाळ यशवंतराव तंतरपाळे( देहूरोड, अपक्ष) यांचा समावेश आहे.
तर आज ३ व्यक्तींनी ९ अर्ज नेले आहेत.
(आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवारांची संख्या- १० तसेच
नेलेल्या उमेदवारी अर्जांची एकुण संख्या- १३४ आणि अर्ज नेणा-या व्यक्तींची संख्या-६९)


