पुणे – सोशल स्टडी फाऊंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद यांच्या वतीने ‘Queen of Indomitable Spirit लोकमाता अहिल्याबाई होळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शुक्रवारी होणार आहे.
३१ मे २०२४ पासून अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त ‘Queen of Indomitable Spirit लोकमाता अहिल्याबाई होळकर’ पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन जिमखाना येथे शुक्रवार, दि. ३१ मे रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ सदानंद मोरे भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे.
संपर्क – विजय दरेकर : 98509 44090
शशिकांत पडळकर : 98221 10180
संजय एडके : 94220 48884
*‘Queen of Indomitable Spirit लोकमाता अहिल्याबाई होळकर’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन*
RELATED ARTICLES


