Uncategorized
-
विश्वविक्रमी गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देऊन मामाने दिल्या भाच्याला शुभेच्छा इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली नोंद
.
पिंपरी, पुणे (दि. ३१ डिसेंबर २०२३) वेग वेगळे विक्रम करण्याचा अनेकांचा संकल्प असतो. असे एकामागून एक विक्रम करीत तब्बल १८१ विश्वविक्रम करणारा भारतीय अवलिया आहे दीपक हरके. अहमदनगर शहरात…
-
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी संजीवन समाधी महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला
.
चिंचवड, रविवार दि. 31 डिसेंबर 2023 – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाच्या 462 व्या वर्षाच्या दुसऱ्या म्हणजेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम…
-
*विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज* *जिल्हाधिकाऱ्यांकडून परिसरातील सुविधांचा आढावा*
.
पुणे दि.३०- पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी…
-
स्त्री जीवनातील विविध भूमिकांवर प्रकाश टाकत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यात स्त्री जीवनावर आधारीत सुरेल मैफिल रंगली
.
चिंचवड, दि.30 डिसेंबर 2023 :- ‘तप्त ग्रीष्मात गुलमोहरासम फुलणारी तर पहाटेच्या शीतल प्रसन्न दवात प्राजक्तासम दरवळणारी, हिमालयानही ज्या पुढे नतमस्तक व्हावं, जिथे प्रौढत्वही शिशु होऊन रांगतं, ती एक समुद्र…
-
एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा सोमवारी (दि.१) तब्बल १ हजाराहून अधिक भक्तांचा सहभाग ; महाराष्ट्रातील पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा
.
पुणे : श्री स्वामी भक्त मठाधिपती दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू शंकर बाबांच्या एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक १ जानेवारी २०२४…
-
वारी एनर्जी लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केला
.
डीआरएचपी लिंक : https://www.axiscapital.co.in/wp-content/uploads/Waaree-Energies-Limited-DRHP-1.pdf भारतातील सर्वात मोठी सौर PV मॉड्यूल्सची उत्पादक कंपनी आणि 12 GW ची सर्वाधिक स्थापित क्षमता असलेल्या Waaree Energies Limited ने 30 जून 2023 पर्यंतचा ड्राफ्ट…
-
शाहिरी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन शाहीरमहर्षी आत्माराम पाटील जन्मशताब्दी निमित्त उपक्रम
.
पुणे: स्व. शाहीर महर्षी आत्माराम पाटील जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने ‘शाहिरी दिनदर्शिका २०२४’ चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले….
-
रोटरी क्लबचे कॅलेंडर अवयव दान करण्यासाठी लोकांचे प्रबोधन करेल: पोलीस उपआयुक्त बापू बांगर – रोटरी क्लबचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न अवयव दान करण्यासाठी लोकांचे प्रबोधन आवश्यक : पोलीस उपआयुक्त बापू बांगर – रोटरी क्लबचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
.
पिंपरी, शनिवार दि.30 – अवयव दान करण्याबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असून सामान्य नागरिकांचे अवयव दानासंबंधी प्रबोधन करत त्यांना अवयव दान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या रोटरी क्लबचे कॅलेंडर…
-
केवळ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी संगीत-नृत्य शिकू नका तालयोगी पंडित सुरेश तळवलकर : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स च्या वतीने मोफत कार्यशाळेचे आयोजन
.
पुणे : संगीत हे विविध राग, सुर आणि तालांनी बनलेले आहे. संगीतामुळे आपले आयुष्य तालमय बनते. आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी संगीत किंवा नृत्य हे केवळ एखाद्या संस्थेचे…
-
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन १०० व्या संमेलनाचा मान पिंपरी चिंचवडला पुणे व मुंबईत सर्वाधिक संमेलने, महाराष्ट्राबाहेर ६ शहरात आणि अमेरिकेत एक संमेलन
.
पिंपरी, पुणे (दि.२९ डिसेंबर २०२३) मराठी रंगभूमी समृद्ध होत गेली. सुरवातीस प्रामुख्याने मुंबई, पुणे व नाशिक या महाराष्ट्राच्या पश्चिम भागात नाटक संस्कृती अधिक रुजली आणि वाढली. स्वातंत्र्यानंतर मात्र मराठी…