Uncategorized
-
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे १३वी ‘भारतीय छात्र संसद’ एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे येथे दि.१० ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार
.
पुणे, दि.१३ डिसेंबर: भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३वीं भारतीय छात्र संसद दि.१० जानेवारी ते…
-
यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापन करणार – चंद्रकांत पाटील
.
नागपूर, दि. १३ : राज्यात १२ लाख ७० हजार यंत्रमाग आहेत. रोजगार निर्मितीमध्ये यंत्रमाग धारकांचे मोठे योगदान आहे. त्यांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत. वस्त्रोद्योग उद्योगाचा सर्वंकष अभ्यास करून शासनाने पाच…
-
किसान २०२३ कृषि प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
.
पुणे,१३ डिसेंबर २०२३ : भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन असलेल्या किसान २०२३ या ३२ व्या कृषिप्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी येथे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे…
-
भागवत हा ज्ञानमय व धर्ममय ग्रंथ करवीर पीठाचे प.पू.शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांचे मत : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळाच्या वतीने ह.भ.प स्व. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा
.
पुणे : भक्ती मुळे मन शुद्ध होईल आणि मन शुद्ध झाले की ज्ञान उत्तमरीत्या आत्मसात करता येईल. भागवत ग्रंथ हा केवळ भक्ती ग्रंथ नसून ज्ञानमय आणि धर्ममय ग्रंथ आहे,…
-
केईएम हॉस्पिटल तर्फे कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या मुलांसाठी बिग इअर्स ग्रॅज्युएशन सेरेमनी हा विशेष कार्यक्रम
.
कॉक्लिअर इम्प्लांट उपक्रमामुळे 2023 मध्ये 178 लहान मुले मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज पुणे,13 डिसेंबर 2023 : केईएम हॉस्पिटलमधील बिग इअर्स विभागातर्फे कॉक्लिअर इम्प्लांट आणि त्यानंतर पुर्नवसन कार्यक्रम पूर्ण केलेल्या…
-
वैविध्यपूर्ण प्रतिभा सादर करण्यासह कौशल्य मानके वाढवण्याचे इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धेचे उद्दिष्ट
.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) अंतर्गत कार्यरत, लाखो इच्छुकांच्या सहभागाची अपेक्षा असलेली इंडियास्किल्स २०२३-२४ या मेगा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. हा प्रतिष्ठित…
-
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत १०,००० हून अधिक चार्जिंग स्टेशन्स स्थापित करण्यासाठी आघाडीच्या चार्ज पॉइण्ट ऑपरेटर्ससोबत सहयोग केला
.
13 डिसेंबर २०२३: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (टीपीईएम) या भारतातील ईव्ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने भारतात चार्जिंग पायाभूत सुविधा अधिक विकसित करण्यासाठी आघाडीचे चार्ज पॉइण्ट ऑपरेटर्स (सीपीओ) चार्जझोन, ग्लिडा,…
-
*इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिमेचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ*
.
पुणे, दि. १२ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (ईव्हीएम मशीन) वापर होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिक मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…
-
शानदार उद्घाटन सोहळ्याद्वारे टेनिस प्रीमियर लीगच्या पाचव्या मोसमास दिमाखदार सुरुवात
.
पुणे, १२ डिसेंबर, 2023: टेनिस चाहत्यांसाठी मेजवानी असलेल्या क्लियर द्वारा समर्थित टेनिस प्रीमियर लीगच्या पाचव्या मोसमास येथील शिवछत्रपती स्टेडियमवर शानदार उद्घाटन सोहळ्याद्वारे दिमाखदार सुरुवात करण्यात आली. टेनिस प्रीमियर लीग…
-
राजकपूर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त १४ डिसेंबरपासून एमआयटी डब्ल्यूपीयूत वर्षभर कार्यक्रम भारतीय अभिजात संगीत संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न
.
पुणे,दि. १२ डिसेंबर: अभिनेता राजकपूर यांच्या जन्म शताब्दी निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटी, पुणे यांच्यातर्फे १४ डिसेंबरपासून कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. उद्घाटन समारंभ १४ डिसेंबर…