Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedएअरटेल वाय-फाय द्वारे आपल्याला 22+ ओटीटी आणि 350+ टीव्ही चॅनल्स उपलब्ध करून...

एअरटेल वाय-फाय द्वारे आपल्याला 22+ ओटीटी आणि 350+ टीव्ही चॅनल्स उपलब्ध करून देणार – गोपाळ विठ्ठल, सीईओ, एअरटेल

 

 

वाय-फाय आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अखंड भाग बनलेले आहे आणि त्याद्वारे आपण आपल्या घरात काम करीत असलेली पद्धत, आपण ज्या प्रकारे शिकतो ती पद्धत आणि स्वतःचे मनोरंजन करून घेण्यास वापरली जाणारी पद्धत, यास एक स्वरूप त्याने दिलेले आहे. स्मार्ट डिव्हाइसेस, अभ्यास करणे आणि काम करणे यांच्यासाठी आता आपल्याला घरी हाय स्पीड इंटरनेटची गरज भासते. ऐतिहासिक दृष्टीने पाहता एअरटेल वाय-फाय ची उपलब्धता मर्यादित होती, पण एअरटेलने या समस्येवर उपाय काढण्याच्या दिशेने काम करून सध्या 1200+ शहरांमध्ये आता आम्ही हाय स्पीड वाय-फाय उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजेच आपल्यापैकी हायस्पीड इंटरनेट उपलब्ध नसलेल्यांना आता ते उपलब्ध होणार आहे.

या सामर्थ्याच्या प्रतीकच्या रूपात, आम्ही आता आपल्याला येथे आणखी मूल्य देऊ करण्याचे निवडले आहे.

आम्ही आपल्या वाय-फाय प्लॅन सोबत येणारे टीव्ही शो, चित्रपट आणि वेब सीरिज यांची सर्वात मोठी निवड देऊ करीत आहोत. विशेष रूपात, एअरटेल वाय-फाय द्वारे वितरित केलेले हे साहित्य (कंटेंट) आपल्याला 22+ ओटीटी आणि 350+ टीव्ही चॅनल्स उपलब्ध करून देणार आहे.

याव्यतिरिक्त, आपल्याप्रती आभार मानण्याचे सूचक म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा आपण मोबाइल, सामग्री किंवा वाय-फाय या नवीन एअरटेल सेवा घेणे निवडल्यावर आम्ही अतिरिक्त मूल्य देऊ करीत आहोत आणि हे आपल्या बेसिक प्लॅनच्या व्यतिरिक्त असणार आहे.

आपल्याला नवीन एअरटेल वाय-फाय कनेक्शन घ्यायचे असल्यास, फक्त येथे क्लिक करा.

नेहमीसारखेच, आपण आम्हास देऊ इच्छित असलेल्या अशा कोणत्याही सूचना ऐकण्याची आणि त्या अंमलात आणण्याची आतुरतेने वाट पाहत आहे ज्यामुळे आम्हाला आमच्या सेवा आपल्या गरजेप्रमाणे अधिक चांगल्या पद्धतीने बनवून आपणास देता

येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments