पुणे,3 जानेवारी 2024 : कोटक महिंद्रा बँक लि.ने आज अनुपम कौरा यांची चीफ ह्युमन रिर्सोसेस ऑफिसर (सीएचआरओ) म्हणून नियुक्तीची घोेषणा केली आहे.याआधी अनुपम कौरा हे लंडन येथील क्रिसिल लि.मध्ये ग्लोबल चीफ ह्युमन रिर्सोसेस ऑफिसर म्हणून कार्यरत होते.भारतीय व जागतिक बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांमध्ये नेतृत्वाच्या भूमिकांमधील 25 हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.
कोटक महिंद्रा बँकच्या चीफ ह्युमन रिर्सोसेस ऑफिसर पदी अनुपम कौरा
RELATED ARTICLES


