Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीआयसी सेलो तर्फे पेन्सची नवीन श्रेणी

बीआयसी सेलो तर्फे पेन्सची नवीन श्रेणी

पुणे,23 जुलै 2024 : बीआयसी सेलो तर्फे नवीन मूड पेन्सची श्रेणी सादर करण्यात आली आहे.बॉल आणि जेल प्रकारात असलेली ही श्रेणी कामिंग ब्ल्यू,ग्रे ते व्हायब्रंट रंगांत उपलब्ध आहे.पॅकवरील मुड-ओ-मीटरच्या माध्यमातून फन इमोजीज्‌‍ची विस्तृत श्रेणी यामध्ये समाविष्ट आहे.मूड पेन्स बाय बीआयसी सेलो हे प्रती पेन 10 रूपयांत उपलब्ध आहे. मूड जेल पेन हे इल्युमिनेटींग यलो,सेज ग्रीन आणि डिजियल लव्हेंडर रंगांत तर मूड बॉलपेन इबिजा ब्ल्यू,अल्टीमेट ग्रे आणि पीच फज या रंगांत उपलब्ध आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments