Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसव्वा लाख शेतकऱ्यांचे खून,! आत्महत्या केल्या हे मजाक आहे का.?, शजोविमं शेतकरी...

सव्वा लाख शेतकऱ्यांचे खून,! आत्महत्या केल्या हे मजाक आहे का.?, शजोविमं शेतकरी संघटना*               *”एनडीए सरकार तुम्हाला तुमची अवकात भारतीय शेतकरी संविधनात्मक कायद्यानेच दाखवेलच..,,! विठ्ठल राजे पवार यांचा इशारा..,,*

 

 

*”चैन्नई तामिळनाडू.*

*दिनांक 31जुलै,2042*

*” शेतकऱ्यांच्या शेतमालावर भाव पाडून दरोडे घालणाऱ्या बांडगुळ एनडीए नेत्यांना शेतकरी नेते म्हणून समावेश करून घेता आणि शेतकऱ्यांच्या मतांची लालच म्हणून मागता सरकारला लाज वाटली पाहिजे! यापुढे शेतकरी हत्या, ही कल्पना देखील खपवून घेतली जाणार नाही तर.!, 2014 ते आजपर्यंत भारतातील एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचा खून करणाऱ्या दरोडेखोर खुनी एनडीए भाजपाचे ट्रिपल इंजिन सरकारला महाराष्ट्र राज्यात 25हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, येत्या काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील शेतकरी कुणबी समाज त्यांना त्यांची औकात दाखवेल.,,”शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा इशारा… विठ्ठल राजे पवार,,*

 

*पुणे 31 जुलै 2024.*

दिल्लीच्या बोर्डावर खिळे ठोकले, काटी तारा लावल्या, शेतकऱ्यांवर अश्रू दूर पाणी लाट्या मारल्या, आणि गोळ्याही घातल्या अन्नदात्या ला.! भारतीय शेतकऱ्यांनी तुम्हाला 2014 पासून निवडून आणलं त्यांचा तुम्ही विश्वासघात केला त्यांना तुम्ही अक्षरशा अपमानित केलं त्या महा पापाची सजा तुम्हाला भोगावि लागेल.

दिल्लीच्या बॉर्डरवर त्या 13 महिन्याच्या एम एस सी बाबत शेतकरी आंदोलनांमध्ये एनडीए सरकारने 750हून अधिक शेतकऱ्यांना हक्काच्या एम एस पी च्या मागणीसाठी आंदोलन केले त्यांना मुजोर भाजपा एनडीए सरकारने 2014 ते 2024 कालावधीत गोळ्या घालून हत्या केली ते भारतीय किसान शहीद झाले, त्यांचे खून भाजपा एनडीए सरकारने ठरवून केले इथपर्यंत ठीक आहे.! पण त्यानंतर एनडीए भाजपच्या प्रधानमंत्री आणि एनडीए इंडिया सरकारने संसदेमध्ये चूक झाली किंवा यापुढे अशी चूक होणार नाही म्हणून किमान कबुली , श्रद्धांजली तरी अर्पण करायला पाहिजे होती! त्याने तेही केली का?*

*उलट ,, भाजपा इंडिया सरकारने शेतकऱ्यांना एमएसपी न देता त्यांच्या जमिनी जप्त करून अडाणी अदानी अंबानीच्या आणि एजंटच्या घशात घातल्या नव्हे भाजप सरकारच्या लोकांचाही त्यामध्ये समावेश होता आणि आहे,,! अरे भाजपा इंडिया सरकार ते पाप कुठे फेडणार! कारण 2014 ते 2023 या एनडीए भाजप सरकारच्या कार्यकाळात एक लाख चोवीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या भारतीय स्वातंत्र्याच्या सरकारांच्या काळामधील सर्वाधिक नव्हे तर कित्येक पटीने अधिक त्या झालेल्या आत्महत्या आहेत. त्याला केवळ भारतीय जनता पार्टी चे एनडीए सरकारने शेतकऱ्यांच्या माता भगिनींची कपाळ पांढरी केली आहेत.! शेतकऱ्यांच्या हत्या करणाऱ्या भाजपा मोदी निती भ्रष्ट इंडिया सरकारला 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चारही राज्यातला शेतकरी महाप्रसाद दिल्या शिवाय राहणार नाही.

*जे शेतकऱ्यांचे नेते नाहीत आडते व्यापारी दलाल चोर डाकू आणि शेतमालावर दररोज दरोडा घालणारे शेतकऱ्यांची एफआरपी एम एस पी लुटणाऱ्या हरामखोर, बांडगुळ दलाल हरामी तथाकथित नेत्यांना भाजपा भ्रष्ट इंडिया सरकारने विधान परिषदेचे निवडणूक मध्ये बोगस 30-40 खोके वाल्यांचे सहकार्यांने निवडून आणले परंतु त्या बोक्यांनां देखील आम्ही प्रसाद देऊच! असा माझा महाराष्ट्र राज्यातल्या उत्पादक शेतकऱ्यांचा भाजपा एनडीए ट्रिपल इंजिन सरकारला इशारा आहे.*

*चेन्नई येथे ऑल इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स, पीएचडी शरदजोशी विचारमंच राष्ट्रीय किसान संघ़टना महासंघ व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या भारतीय शेतकरी संवाद यात्रा, निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये हॉटेल हयात चेन्नई येथे पत्रकारांशी बोलत होते, यावेळी संघटनेचे तामिळनाडू स्टेट अध्यक्ष श्री एम कृष्णन, रामालक्ष्मी, डॉक्टर बालकृष्ण, एम रामास्वामी, लक्ष्मण राजेश, कोइंबतूर रामा, रमाकांत रेड्डी, लक्ष्मीकांत सोनम, रामकिशन आधी संघटनेचे दक्षिण भारतातल्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

 

*शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारत.*

*राष्ट्रीय कार्यालय संपर्क मोबाईल 8805401314/ व्हाट्सअप 9422517044.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments