Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहसूल पंधरवडा” निमित्त कल्याण येथे “सैनिकहो तुमच्यासाठी” कार्यक्रमाचे आयोजन*

महसूल पंधरवडा” निमित्त कल्याण येथे “सैनिकहो तुमच्यासाठी” कार्यक्रमाचे आयोजन*

 

 

*ठाणे, दि. 09 (जिमाका) :* “महसूल पंधरवडा” निमित्त कल्याण (पश्चिम) येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०. ३० वाजता, ठाणे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तथा अवलंबित यांच्याकरिता “सैनिकहो तुमच्यासाठी” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम खास माजी सैनिकांसाठी आयोजित केला असून सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) आणि कल्याण तहसिलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.

00000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments