Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिनांक १३ ऑगस्ट, १४ ऑगस्ट व १६ ऑगस्टआधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती...

दिनांक १३ ऑगस्ट, १४ ऑगस्ट व १६ ऑगस्टआधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर* *सुकन्या समृद्धि योजना शिबीर* *मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबीर* २०२४* रोजी 

🌷 *भारतीय जनता पक्ष, प्रभाग १५*

*स्व. रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्र, नगरसेविका ॲड. गायत्री रत्नदीप खडके – सूर्यवंशी यांचे वतीने आयोजित* 🌷

 

*आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर*

*सुकन्या समृद्धि योजना शिबीर*

*मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबीर*

 

*दिनांक १३ ऑगस्ट, १४ ऑगस्ट व १६ ऑगस्ट २०२४* रोजी

 

सकाळी ११ ते ५ या वेळेमध्ये १८ वर्षांखालील यांचे नवीन आधार कार्ड काढून मिळेल तसेच सर्व वयोगटासाठी आधार कार्ड दुरुस्ती करून मिळेल

आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे

 

*स्थळ* : स्व. रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्र

नगरसेविका ॲड. गायत्री रत्नदीप खडके – सूर्यवंशी यांचे जनसंपर्क कार्यालय

३६०\ ब, श्रीजी गृहरचना संस्था,

शिंदेपार चौक, रसोई डायनिंग हॉल समोर, शनिवार पेठ, पुणे

पिन – ४११०३०.

 

*प्रमुख उपस्थिती :*

 

मा.श्री. धीरज दादा घाटे (पुणे शहराध्यक्ष )

मा.सौ. हर्षदा ताई फरांदे (पुणे शहराध्यक्षा, महिला मोर्चा)

मा.श्री. हेमंत दादा रासने (निवडणूक प्रमुख कसबा मतदार संघ)

मा.श्री. राजेश दादा येनपुरे (मा. नगरसेवक)

मा.श्री. राघवेंद्र (बाप्पू) दादा मानकर (पुणे शहर सरचिटणीस)

मा.श्री. राजेंद्र दादा काकडे (अध्यक्ष कसबा मतदार संघ)

मा.श्री. कुणाल दादा टिळक (महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते)

मा.सौ. स्वरदा ताई बापट (पुणे शहर उपाध्यक्षा,भा.ज.पा.)

 

 

*आयोजक*

 

*ॲड. गायत्री ताई खडके नगरसेविका*

*सुनील रसाळ*

*प्रभाग अध्यक्ष*

*परेश मेहंदळे, अमित गोखले, पंकज मोने, कौस्तुभ गोखले प्रभाग सरचिटणीस*

*रुपाली ताई कदम*

*प्रभाग महिला अध्यक्षा*

*श्रेयस लेले*

*प्रभाग युवा अध्यक्ष*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments