Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedचतु: श्रुंगी देवीचे मंदिर  जीर्णोद्धाराच्या कामासाठी एक महिना दर्शनासाठी बंद 

चतु: श्रुंगी देवीचे मंदिर  जीर्णोद्धाराच्या कामासाठी एक महिना दर्शनासाठी बंद 

 

 

श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांनी या कामासाठी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments