Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सभेचे ५ सप्टेंबर रोजी आयोजन*

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सभेचे ५ सप्टेंबर रोजी आयोजन*

 

 

पुणे, दि. २६: जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीअंतर्गत त्रैमासिक सभेचे ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ५ व्या मजल्यावरील सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी तक्रार असल्यास बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments