Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ कार्यालयांचे स्थलांतरण*

*जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ कार्यालयांचे स्थलांतरण*

 

 

पुणे, दि. २७: जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, पुणे व अधिनस्त सात कार्यालये भूविकास बँक इमारत, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे-३७ या पत्त्यावर कार्यरत होती. ही कार्यालये पीएमटी बिल्डिंग, चौथा मजला, घोरपडी पेठ, स्वारगेट, पुणे ४११०४२ या नवीन पत्त्यावर १ ऑक्टोबर २०२४ पासून स्थलांतरीत करण्यात येत आहेत. नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments