Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे 'आर्ट फॉर होप - सीझन ४'

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे ‘आर्ट फॉर होप – सीझन ४’

पुणे, ३ ऑकटोबर २०२४ : ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल)च्‍या सीएसआर शाखेने त्‍यांच्या प्रमुख ‘आर्ट फॉर होप’ उपक्रमाच्‍या चौथ्या पर्वाची घोषणा केली आहे.यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२४ आहे. व्हिज्युअल आर्ट, डिजिटल आर्ट, परफ़ॉर्मिंग आर्ट, ट्रॅडिशनल आर्ट अँड कल्चर आणि फंक्शनल इनोव्हेटिव्ह आर्ट अँड क्राफ्ट या प्रकारात अर्ज करायचे आहेत. गेली तीन पर्व या उपक्रमाने कलाकारांना आर्थिक अनुदानासह त्यांचे कौशल्य आणि प्रतिभा दाखविण्यासाठी देशव्यापी व्यासपीठ प्रदान केले आहे. याशिवाय त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान केले आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments