Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorized७१५३ सेवानिवृत्तांच्या वेळ व श्रमाच्या बचतीसाठी महापालिकेच्या वतीने विकसित 'पीसीएमसी जीवन प्रमाण...

७१५३ सेवानिवृत्तांच्या वेळ व श्रमाच्या बचतीसाठी महापालिकेच्या वतीने विकसित ‘पीसीएमसी जीवन प्रमाण ऍप’चे उद्घाटन..

पिंपरी, दि. १५ जानेवारी २०२४ :- चिंचवड महानगरपालिका सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिकेने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हयातीचा दाखला देण्यासाठी ऑनलाईन सिस्टिम या वर्षापासून सुरू करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या ७१५३ सेवानिवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला देण्यासाठी यापुढे दरवर्षी महापालिकेत येण्याची गरज भासणार नाही. याकरिता महापालिकेने ‘पीसीएमसी जीवन प्रमाण’ या ऍपची निर्मिती केली असून त्यामध्ये सेवानिवृत्तांना एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निवृत्ती वेतन प्रदान आदेश (पीपीओ) क्रमांकानुसार महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील तळमजला (अभिलेख कक्ष) येथे त्यांचे हयातीचे प्रमाण देण्यासाठी निवृत्त वेतन प्रदान आदेश (पीपीओ ऑर्डर) आणि आधार कार्ड या कागदपत्रांसह समक्ष उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांनी केले आहे.

 

पिंपरी चिंचवड महागनरपालिकेच्या वतीने लेखा विभागात ‘पीसीएमसी जीवन प्रमाण’ ऍपचे अनावरण मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

या अनावरण प्रसंगी उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, लेखाधिकारी राजू जठार, सुरेंद्र देशमुखे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल गीता धंगेकर, मुख्य लिपीक राजू गेंगजे, ऍपचे निर्माते आणि एल्टवाईस प्रा. लि. कंपनीचे संचालक निखील निंभोरकर तसेच लेखा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

महापालिकेचे निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाची पडताळणी करणे, त्यांचे निवृत्ती वेतन त्वरित वितरण करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, हयातीचा दाखला ऑनलाईन उपलब्ध करून देणे तसेच सेवानिवृत्तांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे विविध माहिती पुरविणे इ. सुविधा ऍपद्वारे निवृत्ती वेतनधारकांना पुरविण्यात येणार आहेत. ऍपद्वारे जीवन प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीने जमा करता येणार असल्याने सेवानिवृत्तांना हयातीचा दाखला देण्यासाठी यापुढे प्रत्येक वर्षी प्रत्यक्ष कार्यालयास भेट देण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना ऍपद्वारे सुविधा देणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका असल्याची माहिती लेखा विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांनी दिली आहे.

 

सेवानिवृत्तांनी त्यांच्या निवृत्ती वेतन प्रदान आदेशानुसार एकदा भरावयाची माहिती (केवायसी) देण्यासाठी खालीलप्रमाणे समक्ष उपस्थित रहावे.

 

दिनांक

 

निवृत्ती वेतन प्रदान आदेश (पीपीओ) क्रमांक

 

स. १०.०० ते दु. १.३०

 

दु. २.३० ते सा. ६.००

 

२३ जानेवारी २०२४

 

७०५३

 

ते

 

७११३

 

आणि

 

७११४

 

ते

 

७१५३

 

२४ जानेवारी २०२४

 

६९३३

 

ते

 

६९९३

 

आणि

 

६९९४

 

ते

 

७०५२

 

२५ जानेवारी २०२४

 

६८१३

 

ते

 

६८७३

 

आणि

 

६८७४

 

ते

 

६९३२

 

२९ जानेवारी २०२४

 

६६९३

 

ते

 

६७५३

 

आणि

 

६७५४

 

ते

 

६८१२

 

३० जानेवारी २०२४

 

६५७१

 

ते

 

६६३१

 

आणि

 

६६३२

 

ते

 

६६९२

 

३१ जानेवारी २०२४

 

६४५१

 

ते

 

६५११

 

आणि

 

६५१२

 

ते

 

६५७०

 

०१ फेब्रुवारी २०२४

 

६३२७

 

ते

 

६३८७

 

आणि

 

६३८८

 

ते

 

६४५०

 

०२ फेब्रुवारी २०२४

 

६२०६

 

ते

 

६२६६

 

आणि

 

६२६७

 

ते

 

६३२६

 

०३ फेब्रुवारी २०२४

 

६०८३

 

ते

 

६१४३

 

आणि

 

६१४४

 

ते

 

६२०५

 

०५ फेब्रुवारी २०२४

 

५९५९

 

ते

 

६०१९

 

आणि

 

६०२०

 

ते

 

६०८२

 

०६ फेब्रुवारी २०२४

 

५८३७

 

ते

 

५८९७

 

आणि

 

५८९८

 

ते

 

५९५८

 

०७ फेब्रुवारी २०२४

 

५७१५

 

ते

 

५७७५

 

आणि

 

५७७६

 

ते

 

५८३६

 

०८ फेब्रुवारी २०२४

 

५५९०

 

ते

 

५६५०

 

आणि

 

५६५१

 

ते

 

५७१४

 

०९ फेब्रुवारी २०२४

 

५४६८

 

ते

 

५५२८

 

आणि

 

५५२९

 

ते

 

५५८९

 

१० फेब्रुवारी २

०२४

 

५३४५

 

ते

 

५४०५

 

आणि

 

५४०६

 

ते

 

५४६७

 

१२ फेब्रुवारी २०२४

 

५२२१

 

ते

 

५२८१

 

आणि

 

५२८२

 

ते

 

५३४४

 

१३ फेब्रुवारी २०२४

 

५०९७

 

ते

 

५१५७

 

आणि

 

५१५८

 

ते

 

५२२०

 

१४ फेब्रुवारी २०२४

 

४९७४

 

ते

 

५०३४

 

आणि

 

५०३५

 

ते

 

५०९६

 

१५ फेब्रुवारी २०२४

 

४८५१

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments